सजग नागरिकत्व | कायदेपालन | नागरी हक्कांचा सक्षम आवाज
“प्रश्नांपासून दूर पळण्यापेक्षा, सनदशीर मार्गाने यंत्रणेला जागे करणे हाच खऱ्या लोकशाहीचा पाया आहे.”
ध्वनीप्रदूषणमुक्त समाज: गणेशोत्सव, राजकीय सभा आणि मिरवणुकांमध्ये होणाऱ्या नियमबाह्य डीजे व लाऊडस्पीकरच्या दणदणाटाविरुद्ध कायदेशीर लढा.
प्रशासकीय उत्तरदायित्व: खड्डेमुक्त रस्ते, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांबाबत महानगरपालिका व प्रशासनाला अधिकृत तक्रारींद्वारे धारेवर धरणे.
विवेकवादी जनजागृती: अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांपेक्षा संविधान, कायदा आणि मानवी आरोग्याला प्राधान्य देणारा विचार पसरवणे.
What is Our Economic Plan for this year?
निवासी भागात दिवसा ५५ dB आणि रात्री ४५ dB पेक्षा जास्त आवाजाला कायद्याने बंदी आहे.
आपल्या परिसरातील विकासकामांचा खर्च आणि दर्जा तपासण्यासाठी RTI कसा वापरावा?
लाऊडस्पीकर व डीजेवर कायदेशीर बंदीची अंमलबजावणी.